Pune ZP Recruitment – जिल्हा परिषद पुणे येथे ०८ पदांसाठी भर्ती

Pune ZP Recruitment 2019 Zilla Parishad, Pune has issued an official notification with the application form for the 08 Posts. Interested Eligible candidates may submit applications Form for the Zilla Parishad, Pune recruitment 2019 till 13 December 2019. For details Like Fee, age limit, eligibility, and application Form for Pune ZP Recruitment 2019, please see the details below. Pune ZP RecruitmentNMK 2019.

Pune ZP Bharti 2019 – जिल्हा परिषद पुणे यांनी ०८ पदांसाठी अर्ज फॉर्मसह अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार जिल्हा परिषद पुणे भर्ती 2019 साठी १३ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज फॉर्म साठी, कृपया खालील माहिती पहा. Pune ZP भर्ती माझी नोकरी.

Pune ZP Recruitment 2019 – NMK

पदखालीलप्रमाणे

जाहिरात क्र. १/२०१९

पद क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा
स्वच्छता तज्ज्ञ ०१
गट समन्वयक ०४
समूह समन्वयक ०३
एकूण ०८

 

Pune ZP भर्ती – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

पद क्र. १  –

1) डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग व MS ऑफिसचे ज्ञान आवश्यक.

2) संबंधित क्षेत्रात ०२ वर्षे अनुभव आवश्यक.

पद क्र. २  –

1) MSW/BSW किंवा प्रसिद्धी माध्यमे / समाज विज्ञान शाखेतील पदवीधर व कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक.

2) संबंधित क्षेत्रात ०२ वर्षे अनुभव आवश्यक.

पद क्र. ३  –

1) MSW/BSW किंवा प्रसिद्धी माध्यमे / समाज विज्ञान शाखेतील पदवीधर व कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक.

2) संबंधित क्षेत्रात ०२ वर्षे अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा 

पद क्र. १  – उच्चतम वयोमर्यादा ४० वर्षे.

पद क्र. २  – वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे.

पद क्र. ३ – वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे.

अर्ज फी

फी शुल्क नाही.

 

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीखः १३ डिसेंबर २०१९ (साय.५.००).

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे)

मा. सदस्य सचिव तथा उप मुकाअ (पाणी व स्वच्छता) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, २ रा मजला, नविन प्रशासकीय इमारत, वेलस्ली रोड, पुणे – ०१.

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा (Link)

 

UPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 201 जागांसाठी भरती